HW News Marathi
महाराष्ट्र

तरूणीची अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या

सातारा – स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या सायली पवार या तरूणीने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रागाच्या भरता सायलीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सायली ही स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. रविवारी संध्याकाळी सायली अचानक घरातून गायब झाली होती. त्यानंतर रागात सायली अजिंक्यतारा किल्ल्याच्या दिशेनं जाताना पाहिल्याचं काही लोकांनी सायलीच्या वडिलांना सांगितले. तसेच अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्याजवळून गेलेली तरुणी संध्याकाळनंतर दिसलीच नाही. दरम्यान, महाबळेश्वरच्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीने सोमवारी सायलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna

शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायला पंकजा मुंडेंना शिवसेनेत जावं लागेल -विनायक मेटे

News Desk

विधानपरिषदेत राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला अर्थसंकल्प

Aprna