HW News Marathi
महाराष्ट्र

दोन तरुणांनी गमावला जीव. पहा लाइव्ह..

https://youtu.be/FQVWYQbxkTA

सिंधुदुर्गः आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळून दोन तरुणांचा करूण अंत झाला. मद्यधुंद आवस्थेत असलेल्या या तरुणांनी हाकनाक आपला जीव गमावल्याचे हे लाइव्ह चित्रण. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील भडगाव येथील इम्रान गारदी (26), प्रताप राठोड (21) अशी त्यांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात १५ नवे कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यात एकूण आकडा १९०

News Desk

अंत्योदयाची संकल्पना सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रतोदचा विशेषांक महत्त्वपुर्ण -अर्थमंत्री मुनगंटीवार

News Desk

रथाची चाके कुठे अडकू नयेत म्हणून या शुभेच्छा!

News Desk