HW News Marathi
महाराष्ट्र

पीक विमा भरण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ द्या-अशोक चव्हाण

भोकर जि. नांदेड येथील स्टेट बँक समोर पीक विमा भरण्यासाठी उभा असलेल्या शेतक-यांची भेट घेऊन खा. चव्हाण यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यानंतरबँक अधिकारी व महसूल प्रशासनाला सर्व शेतक-यांचा पीक विमा भरून घेण्याच्या सूचना केल्या

भोकर येथे पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभे असताना मृत्यू झालेले शेतकरी रमेश पोत्रे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन खा. अशोक चव्हाण या़ंनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना ५० हजारांची मदत केली.

https://twitter.com/Mahabatmi1

https://www.facebook.com/mahabatmi365/?ref=bookmarks
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणाची हत्या करणारे ते अखेर पोलिस निलंबित

News Desk

धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

…म्हणून सोलापूरात विरोधकांच्या संघर्ष यात्रेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

News Desk