नाशिक: हजारो चाकरमान्यांची जीवनदायिनी असलेल्या पंचवटी एक्सप्रेसला गळती लागल्याचा प्रकार सोमवारी निदर्शनास आला. सध्या नाशिक जिल्ह्याती मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून त्याचा फटका पंचवटी एक्सप्रेसलाही बसत आहे. सोमवारी नाशिक मनमाड प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेतून गळणाºया पाण्याचा त्रास सहन करावा लागला. रेल्वेचे छत अनेक ठिकाणी गळत होते. आरक्षित डब्यात हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे रेल्वे आधुनिकतेकडे पाऊल टाकत असताना आजही तिच्यात किती सुधारणा करण्याची गरज आहे, हे एका पावसाने दाखवून दिले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post