HW News Marathi
महाराष्ट्र

पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण

लातूर : लातूरमध्ये राजकीय हाणामारीची घटना घडली आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार शीतल मालू यांचे पती शिवकुमार मालू यांना पैसे वाटपाच्या संशयावरून जबर मारहाण करण्यात आली आहे.

शीतल मालू या लातूर महापालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवार आहेत.

शिवकुमार मालू यांना लातूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर लातूरचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाव राष्ट्रवादी असून पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणविसांचा शरद पवारांना टोला

News Desk

अनिल देशमुख शरद पवारांना म्हणतात …’काका मला वाचवा’!

News Desk

रात्री कोरोना असतो का? मनसेच्या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

News Desk