HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यात अपघात – मुख्यमंत्री सुरक्षित

 

निलंगा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूर जिल्ह्य़ातल्या निलंगा तालुक्यातील हलगरा इथे अपघात झालाय. मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला कोणतीही इजा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वःत ट्विट करुन या अपघाताची माहिती दिली आहे. अपघातात हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालं आहे.

त्यांना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढलं असून ते सुरक्षित आहेत. सध्या ते पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घरी गेले आहेत. गेल्या महिनाभरात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबईत आधार कार्डसाठी मध्यरात्रीपासून रांगा

swarit

‘शिक्षकांचा मार पडला अन् भाषणं द्यायला लागलो’, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

News Desk

मराठा समाजाला नाराजी व्यक्त करण्याची मुभा द्यावी, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk