HW News Marathi
महाराष्ट्र

साईदर्शनधील 17 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट

अश्विनी सुतार

मुंबईः घाटकोपर इमारत दुर्घटनेचा मुद्दा बुधवारी विधानसभेतही गाजला. विरोधकांनी या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव आणला. या प्रकरणी चर्चा करण्यावर सभागृहात चांगलाच गोंधळ पहावयास मिळाला. दरम्यान, या घटनेतील मृतांची संख्या 17 वर पोहचली असून अद्याप 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे. दरम्यान मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली गाडलेल्या गेलेल्यापैकी कोणी जीवंत आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दरमायान, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबई अवैध बांधकामांना शिवसेना वारंवार पाठिंबा देते, त्यात अशा घटनांमुळे अनेकांचे बळी जात असल्ये चिंता व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मातोश्री’ जवळ मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; रेकी करण्याचा शिवसैनिकांचा आरोप

Aprna

‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार!’

News Desk

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Aprna