HW News Marathi
Covid-19

चिंताजनक : १००१ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस घाराबाहेर असणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाची बाधा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभरात तब्बल १००१ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.सध्या ८५१ पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तर १४२ कोरोनामुक्त झाले आहेत आणि ८ जणांना कोरोनामीळे मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीएसएफच्या ३६ जवानांना कोरोनाची लागण

News Desk

पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये उद्या आयोजित सर्व सभा रद्द

News Desk

२२ मे रोजी भाजपचे राज्यातील ठाकरे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

News Desk