HW News Marathi
महाराष्ट्र

‘आत्ता पर्यंत कधीच राजकारण केले नाही, केले ते फक्त समाजकारण’, धनंजय मुंडे

बीड। राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाचे औचित्य साधत परळी येथील जगमित्र या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, मी कधी मनातून राजकारण केल नाही फक्त समाजकारण केले मात्र आत्ता मी आज सर्वांसमोर सांगतो की मी आज पासून मनातून राजकारण करणार अस देखिल धनंजय मुंडे म्हणाले.

ते पुढे बोलतांना म्हणले की,लोक जेव्हा मला शिव्या देत होते त्या काळात मला शरद पवार साहेबांनी विरोधीपक्ष नेता हे पद दिले हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही असे ही या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणले. मी पाहिलेले स्वप्न म्हणजे सिरसला येथे सुरू होणारी एम आय डी सी आहे आणि या ठिकाणी मी देशातील हवे तेव्हढे उद्योग मी येणाऱ्या काळात आणणार असल्याचेही आश्वासन या प्रसंगी मुंडेनी दिले. मी मरेल पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे वाचन मी आज माझ्या जन्मदिनी मी आपल्याला देतो असे अश्वास ही या प्रसंगी परळीकरांना धनंजय मुंडे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिजिटल जनगणनेत ओबीसींचीही जनगणना करा | छगन भुजबळ

News Desk

कोरोना काळात महाराष्ट्रात ६० कंपन्यांनी दीड लाख कोटींची गुंतवणूक केल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती!

News Desk

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

Aprna