HW News Marathi
महाराष्ट्र

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसासह फिरोजलाही फाशी द्या – सीबीआयची मागणी

मुंबई 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मुस्तफा डोसाला फाशी देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे. 1993 च्या स्फोटातील आरोपींच्या शिक्षेवर न्यायालयात युक्तीवात सुरू आहे. या युक्तिवादात मुस्तफा डोसासह फिरोज खानलाही फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने केली आहे. 1993 च्या स्फोटातील मुख्य सुत्रधार याकूब मेमनइतकीच फिरोज खानचीही भूमिका महत्त्वाची होती असा दावा सीबीआयने केला आहे. विशेष टाडा न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन

News Desk

HW Exclusive : देशातील बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसारख्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी भोंगांवरून राजकारण!

Aprna

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk