कर्नाटक | आलमट्टी धरणात पाच लाख क्यूसेक्स पाणी सोडायला निर्णय कर्नाटक सरकार तयार आहे. यामुळे सांगलीतील पाणी ओसरायला मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीची पूर परिस्थिती आटोक्यातआण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंतीनंतर केली. यानंतर आलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक्स पाणी सोडण्यास कर्नाटक सरकारची तयारी दाखली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील पूर ओसरण्यास मदत होणार आहे.
Maharashtra Chief Minister’s Office: Maharashtra CM Devendra Fadnavis spoke to Karnataka CM BS Yediyurappa who agreed to release 5 lakh cusecs water from Almatti Dam in Karnataka. This will help to bring down the water level in Sangli, Maharashtra. (File pics) pic.twitter.com/aUTcP3OTND
— ANI (@ANI) August 8, 2019
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ५६ फूट ८ इंचावर गेली आहे. तर सांगली जिल्ह्यातील ७० हजार नागरिक आणि २१ हजार जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच २१ हजार ५०० हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.