HW News Marathi
महाराष्ट्र

रोहीत टिळक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

पुणेः लोकमान्य टिळक यांचे पणतू तसेच कॉँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. वकील महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला असून रोहित टिळक याने आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सदर महिलेने दिली आहे. पीडित महिला उच्च न्यायालयात वकिल आहे. एका केसच्या अनुषंगाने तिची रोहितसोबत ओळख झाली होती. त्यानंतर रोहितने तिचे लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रोहित याच्या जाचामुळे या महिलेने दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांची ‘जय श्री राम’च्या घोषणेने नव्या कामाची सुरुवात

News Desk

पार्थ पवारांच्या’त्या’ ट्विटरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया !

News Desk

समीर वानखेडेंच्या चौकशीचे NCB महासंचालकांचे आदेश!

News Desk