HW News Marathi
महाराष्ट्र

पाहा ! ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर ठाकरे घराण्याती पहिल्या निवडणूक लढविणारा आदित्य ठाकरे यांची देखील कॅबिनेटच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. विधान भवनात आज (३० डिसेंबर) दुपारी १ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या ३५ मंत्र्यांची यादी राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाहा महाराष्ट्राच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी

राष्ट्रवादीचे हे नेते घेणार मंत्री पदाची शपथ

अजित पवार (उपमुख्यमंत्री) – बारामती (पुणे)

दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे)

धनंजय मुंडे – परळी (बीड)

अनिल देशमुख – काटोल (नागपूर)

हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)

राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा)

नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)

राजेश टोपे – उदगीर (लातूर)

जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)

बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)

दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)

आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)

संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)

प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेचे हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ)

गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव)

दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक)

संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद)

अनिल परब – मुंबई (विधानपरिषद)

उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)

आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई)

शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)

अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद)

शंभूराज देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा)

बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती)

राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)

 

काँग्रेसचे हे नेते करणार मंत्री पदाची शपथ

अशोक चव्हाण – भोकर (नांदेड)

के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)

विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)

अमित देशमुख– लातूर शहर (लातूर)

सुनिल केदार – सावनेर (नागपूर)

यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)

वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)

अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई)

सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद)

डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात; सरकारकडून अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव

News Desk

“रडने का नही………भिडने का….”

News Desk

सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी! – नाना पटोले

Aprna