HW News Marathi
महाराष्ट्र

BMC आयुक्त इक्बालसिंग चहल यांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई | मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवण्यात आली आहे. चहल यांना यशवंत जाधव प्रकरणी इक्बालसिंग चहल यांना आयकर विभागाने १० मार्चला नोटीस पाठवली होती. आयकर विभागने चहल यांना ३ मार्चला नोटीस पाठवली होती. या नोटीसनुसार, १० मार्चला चहल यांना उपस्थित राहण्यात सांगितले होती. सध्या चहल वैयक्तिक कामासाठी दिल्लीत गेले आहेत.

चहल यांना ३०० कोटींच्या टेंडरसंदर्भात भाजपच्या काही नेत्यांनी आरोप केला होता. चहल यांनी एप्रिल २०१८ ते मार्च २०२२ मध्ये स्थायी समितीने कोण-कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. त्यांची सर्व कागदपत्रे घेऊन चहल यांना आज (२५ मार्च) आयकर विभागने बोलवले होते. चहल हे आल्यापासून जे जे कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले. त्या सर्व कॉन्ट्रॅक्ट्समध्ये भष्ट्राचार झाल्याच्या संशयावरून आयकर विभागाने नोटीस पाठवली.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

Aprna

उद्धव ठाकरेंसबोत कोण कोण घेणार शपथ

News Desk

मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अखेर बेड्या

Aprna