HW News Marathi
महाराष्ट्र

टिपू सुलतानाचे नाव उद्यानाला देणे अयोग्यच! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | मालाड येथील मालवणीमधील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. यावरून विधानसेभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका शिवसेनेवर टीका केली आहे. टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतान देशगौरव होऊच शकत नाही. टिपू सुलतानाचे नाव उद्यानाला देणे अयोग्य ठरेल, असे फडणवीस म्हणाले. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि देशाची प्रगती होईल. मोदी सरकार हे देशातील शेवटच्या माणसाचा विचार करणारे सरकार आहे. हेच सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे, असा विश्वास फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे,” फडणवीस पुढे म्हणाले. “टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतान देशगौरव होऊच शकत नाही. टिपू सुलतानाचे नाव उद्यानाला देणे अयोग्य ठरेल. अत्याचार करणाऱ्यांचे कौतुक करण्यात येण्यासारखे आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द झाला पाहिजे, असे ते म्हणाले. 

काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून मालाड येथील मालवणीमध्ये या उद्यानाला नाव दिले आहे.  या उद्यानाला वीर टिपू सुलतान उद्यान असे नाव दिले आहे. शिवसेना लाचार सेना असल्याची टीका भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हेलिकॉप्टरमुळे लोकसभेचं तिकीट गेलं! सुजय विखेंच्या या आरोपात तथ्य नाही,राष्ट्रवादीने दिले उत्तर

News Desk

डोंगरांतील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा, रामदास आठवलेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी!

News Desk

भाजप नेत्यांच्या गळतीला थांबवण्यासाठी आता फडणवीस उतरणार रिंगणात

News Desk