June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरवर २ ठिकाणी अपघात

मुंबई । साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेवर वेवर दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढते आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघातात असून या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे.

एक्स्प्रेवरपहिला अपघात खालापूर टोल नाक्याजवळ झाला असून पुण्याला जाणाऱ्या मार्गावर कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.तर दुसरा अपघात बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ घडला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बाजुला दोन कारना ट्रेलरची धडक बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.

Related posts

अलिबागच्या किनाऱ्याजवळ दोघे बुडाले

News Desk

पालघर, गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर

News Desk

आजच्या पिढ्यांनी पाहिलेले दुष्काळाचे हे चित्र, पुढच्या पिढीला दिसणार नाही !

News Desk