HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरवर २ ठिकाणी अपघात

मुंबई । साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेवर वेवर दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढते आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघातात असून या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे.

एक्स्प्रेवरपहिला अपघात खालापूर टोल नाक्याजवळ झाला असून पुण्याला जाणाऱ्या मार्गावर कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.तर दुसरा अपघात बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ घडला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बाजुला दोन कारना ट्रेलरची धडक बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनी गर्दी करु नका, संयम पाळा, मुख्यमंत्र्याचे आवाहन!

News Desk

महानगर पालिकेच्या सदनिकेत कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन

News Desk

शरद पवारांना UPAचं अध्यक्ष करा आणि काँग्रेसचं पुनर्गठन करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

News Desk