HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

मुंबई | अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने (Maharashtra-Goa Bar Council) गुणरत्न सदावर्तेंवर ही कारवाई केली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी वकिली आचारसंहितेचे उल्लंघन केला असून वकिली गणवेश घालून करून आंदोलन भाग घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीनंतर बार महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने अॅड. गुणरत्न सदावर्तेंची सदन रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या कारवाई अंतर्गत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्षे वकिली करण्यास मनाई करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा पोशाख घालून नृत्यू केल्यांने त्यांच्यावर करवाई करण्यात आली असून त्यांनी हाताला पट्टी बांधून आंदोलनात सहभागी घेतला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

“मंदिरं सुरु न केल्यास, आम्हीच ती खुली करू”, मनसेचा राज्यसरकारला इशारा

News Desk

हसन मुश्रीफांचा दावा हास्यास्पद, लोकांची निव्वळ करमणूक !, चंद्रकांत पाटलांचा पलटवार 

News Desk