HW News Marathi
महाराष्ट्र

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाला आली जाग

धर्मा पाटील याच्या आत्महत्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. उर्जा प्रकल्प बाधित शेतक-यांना वाढीव अनुदान देण्याचा प्रस्थाव प्रशासनाने तयार केला आहे.कोरडवाहु शेतीसाठी 10 लाक बागायतीसाठी हेक्टरी 15 लाख रूपये देण्याचा प्रस्थाव शासनाने निर्णय घेतला आहे.

शासकिय घोषीत अनुदान आणि शेतक-यांना प्रत्यक्षात मिळालेला अनुदान यात तफावत आहे. त्यामुळे आता सफावत रक्कम व्यजासह शेतक-यांना दिला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रस्थाव तयार करून उर्जा विभागाकडे पाठवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ताधाऱ्यांना राज्यातील पूरस्थितीचे गांभीर्य आहे का ?

News Desk

#CoronaVirus : केंद्राने राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीने चाचणीची परवानगी द्यावी, आरोग्यमंत्री

swarit

शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात 2000 जणांनी एकत्र येत कोरोना नियमांची केली  पायमल्ली!

News Desk