HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

विधानसभेला एमआयएम स्वबळावर लढणार, ‘वंचित’मध्ये उभी फूट

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. प्रकाश आंबेकर यांनी एमआयएमला ८ हुन अधिक जागा देण्यास नकार दिल्याने अखेर एमआयएमने स्वबळाची घोषणा केली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

मान्सूनची ७ जूनला महाराष्ट्रात हजेरी

News Desk

महाराष्ट्रबंदची हाक दिली नसती तरीही महाराष्ट्र स्वयंस्फुर्तीने बंद झाला असता ”रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

News Desk

कोणतीही पुर्वकल्पना न देता केंद्राने हटवली शरद पवारांची सुरक्षा

rasika shinde