HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेला एमआयएम स्वबळावर लढणार, ‘वंचित’मध्ये उभी फूट

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. प्रकाश आंबेकर यांनी एमआयएमला ८ हुन अधिक जागा देण्यास नकार दिल्याने अखेर एमआयएमने स्वबळाची घोषणा केली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांची आमानुष मारहाण

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक-  अतुल भातखळकर

News Desk

खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीला गोपीनाथ गडावरुन सुरुवात….

News Desk