HW News Marathi
Covid-19

राज्यातील महाविद्यालयाच्या परीक्षांबद्दलचा निर्णय उद्या जाहीर होणार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना संभ्रम होता तो आता लवकरच दूर होणार आहे.
आज (७ मे) कुलगुरूंच्या समितीने परीक्षांबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील याबाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की उद्या (८ मे) दुपारी १ वाजता या परीक्षांबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फेल?”, मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

News Desk

रशियात कोरोना विरुद्धची लस तयार, मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा !

News Desk

कुंभमेळ्यात शाहीस्नानानंतर १०२ जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

News Desk