HW News Marathi
महाराष्ट्र

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी

मुंबई | महिलांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. उद्यापासून (१७ ऑक्टोबर) म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून महिलांना ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. आत्तापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील महिलांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आळी होती. मात्र, आता सरसकट सर्व महिलांवर ट्रेनने प्रवास करता येणार आहे.

महिलांना या ट्रेनचा प्रवास करताना क्युआर आर कोडची आश्यकता नसणार आहे. दरम्यान, महिलांना लोकल प्रवासाची मर्यादा असणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत प्रवास करता येणार आहे. आणि संध्याकाळीही ७ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. मुंबई आणि एमएमआरमधील महिलांवर लोकलमध्ये प्रवेश देण्याच्या महत्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवणार !

News Desk

“सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्ला

News Desk

‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले

News Desk