HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय – अनिल देशमुख

मुंबई | ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते.

परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नाही अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली. ईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, अनिल परबांचा फडणवीसांना टोला 

News Desk

“मी स्वत: निराशावादी नाही आणि मी कोणालाही निराशावादी होऊ देणार नाही” – उद्धव ठाकरे

News Desk

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड ?

News Desk