HW News Marathi
महाराष्ट्र

अंजली दमानिया यांना न्यायालयाने समन्स बजावला

जळगाव | माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे बदनामी प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना साक्षीदार रमेश ढोले यांना धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दमानिया यांना मुक्ताईनगर न्यायालयाने समन्स बजावला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जत पंचायत निवडणुकीवरून पवार आणि शिंदे पुन्हा आमने-सामने!

News Desk

हे फक्त पिता-पुत्र आणि पुतण्याभोवती फिरणारं सरकार! – आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा  

News Desk

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात

swarit