HW News Marathi
Covid-19

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंळातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह ..एकनाथ शिंदेंना कोरोनाची लागण !

मुंबई|  देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)  मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मानाचं पान असलेला शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ते लोकांमध्ये फिरत आहेत आणि काम करत आहेत. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे की ,माझी  कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविडच्या पार्श्वभूमीवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर कार्यान्वित करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Aprna

#Lockdown5 : देशात कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला

News Desk

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

News Desk