HW News Marathi
Covid-19

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

मुंबई | महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. थोरातांच्या शासकीय बंगल्यात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती.

बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले होते. आणि आता अहवाल निगेटीव्ह आल्याने एक चिंता मिटली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळ्यांना लस पोहोचवण्यासाठी केंद्राकडे ८० हजार कोटी आहेत का? अदार पुनावालांचा प्रश्न

News Desk

महाराष्ट्रात ६४२७, तर देशात २३,०७७ कोरोनाबाधित

News Desk

सरकारने नोकरभरती रद्द न करता १ वर्षासाठी किमान वेतन द्यावे !

News Desk