HW News Marathi
महाराष्ट्र

सनातन संस्थेवर बंदी घाला | अबू आझमी

मुंबई | ‘अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी’, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. नालासोपाऱ्यातील सनातनच्या साधकाच्या घरी सापलेली स्फोटके हे स्वातंत्र्य दिना निमित्ताने कट रचण्याला नसून हा कट बकरी ईदसाठी करण्यात आल्याचा आरोप अबु आझमी यांनी मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच यापासून मुस्लिम समाजाला संरक्षण दिले जावे आणि कडेकोट बंदोबस्त ठेवला जावा अशीही मागणी यावेळी आझमींनी मुख्यमंत्र्यांकडे केली. नालासोपारा प्रकरणात वैभव राऊतसह तिघांना अटक करून कारवाई करणाऱ्या एटीएसच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अबू आझमी यांनी केली. सरकारसह एटीएसने केलेली कारवाईचे त्यांनी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज ठाकरे चौकशीसाठी निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला ?”

News Desk

धनंजय मुंडेला संपविण्याचा प्रयत्न, नवीन आलेले भाऊ विष कालवत आहेत ! 

News Desk

अनिल देशमुखांना आणखी एक धक्का! मुलगा ऋषिकेश देशमुखांना ED चं समन्स 

News Desk