HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला नवी ऑफर

मुंबई | मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. यात शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद किंवा दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त आज (१३ जून) विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांना निरोप दिला आहे. आदित्य पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीच निवडणूक लढवलेली नाही. पण आदित्य हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी निवडणूक लढवावी किंवा नाही. याबाबत उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई यांनी हाती बांधले शिवबंधन

News Desk

तुम्ही फक्त ‘घाबरत नाही’ सांगा, मग आम्ही उद्यापासून…!; आता मलिकांचा शेलारांना मोठा इशारा

News Desk

तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार, गोपीचंद पडळकर थेट सोनिया गांधींकडे करणार तक्रार

News Desk