HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे फरार

पुणे – भीमा-कोरेगावमध्ये जातीय तेढ निर्माण करणारे मिलिंद एकबोटे फरार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. एकबोटे यांना अटक होणार असल्याची माहिती मिळाली म्हणून ते गायब झाले. पण, जर तुम्ही दोषी नाहीत मग ते गायब का झाले असा सवास उपस्थित राहतो.

एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखात एकबोटे यांचे बंधू नंदकुमार यांना हा प्रश्न विचारला असता. मिलिंद हे योग्य वेळी बाहेर येऊन त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे खंडन करतील असे म्हटले.

मिलिंद एकबोटे यांनी भीमा-कोरेगावातील तरुणांना भडकावल्यामुळे ही घटना घडल्याचे आरोप केले जात आहेत. पोलीस एकबोटे यांचा कसून शोध घेत असल्याचे कळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती?”, सामनातून सेनेचा सवाल

News Desk

e-RUPI चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं उद्घाटन!

News Desk

शरद पवारांचं मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना ‘या’ कारणासाठी पत्र !

News Desk