HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी ! पुण्यात रात्रीची संचारबंदी,रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी…

पुणे | राज्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या पार्श्वभूमिवर सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.पुण्यामध्ये आज कोरोनाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.पुण्यात रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यु लावण्यात आलेला आहे.

पुण्यामध्ये रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.हॅाटेल,रेस्टॅारंट रात्री ११ वाजेपर्यंत चालु राहणार आहेत. पुण्याची सर्व शाळा ,महाविद्यालये ही येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही ७ नगरेसवक उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवतोय” – नितेश  राणे

News Desk

पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने काँग्रेसच्याच आरोपांना पुष्टी! 

News Desk

“…हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो?”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Aprna