HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडेंच्या संस्थेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष

गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या संस्थेला तीन वर्षांत कुठल्याही प्रकारचा तीन वर्षांपासून एक रुपयाचा निधी दिलेला नाही. तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने आपल्याच नेत्याच्या नावाने संस्थेला निधी न देणे हा दुर्देवी प्रकार असल्याचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी निदर्शनास आणून दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या मागावर; लूकआऊट नोटीस जारी, लवकरच अटकेची शक्यता!

News Desk

देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या | उद्धव ठाकरे

News Desk

मराठा आरक्षणावर आज मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात होणार चर्चा

News Desk