HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेता नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

मुंबई | भाजप नेता नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या निकाल येणार आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयात आज (८ फेब्रुवारी) राणेंच्या जामिनाबाबत दोन्ही बाजुकडील युक्तीवाद संपला आहे. यानंतर न्यायालयाने उद्या (९ फेब्रुवारी) नितेश राणेंच्या प्रकरणावर निकाल राखून ठेवला आहे.  

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन, गडकरींचा अधिकाऱ्यांना इशारा

News Desk

राजू शेट्टी यांनी घेतली नारायण राणे यांची भेट, मोर्चेबांधणीला सुरुवात

News Desk

मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला हे नाव घेऊन सांगतो – एकनाथ खडसे

News Desk