HW News Marathi
व्हिडीओ

Modi Vs Maharashtra Congress | कोरोनाबाबत मोदींच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर Congress नेत्यांचा संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. कोरोना काळात उत्तर भारतीय मजूर बांधवांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, केंद्र सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

#NarendraModi #Congress #COVID19 #MaharashtraCongress #NanaPatole #AshokChavan #SachinSawant #AtulLondhe #RahulGandhi #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शपथविधीनंतर सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया

News Desk

Holi ची तयारी करताय? मग राज्य सरकारच्या ‘या’ guidelines पहाच

News Desk

Raj Thackeray नंतर Uddhav Thackeray यांनी Kalpita यांना फोनवर दिलं आश्वासन! म्हणाले…

News Desk