HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या नवनिर्वाचित निवडणूक प्रभारींची उद्या बैठक, पंकजा मुंडे, विनोद तावडे होणार सहभागी

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या (१९ नोव्हेंबर) नवनिर्वाचित निवडणूक प्रभारींची बैठक घेणार आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी बैठकीला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे.

या बैठकीला भाजपचे नवनिर्वाचित निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार यांचा समावेश आहे. खरं तर विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, तर तिकीट डावलल्याने तावडेही नाराज असल्याचं बोललं जात असे. मात्र, पक्षाने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लावल्याने या चर्चा तुर्तास तरी थांबल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Suman R R Patil Exclusive | रोहित आबांचा वारसा चालवणार .. आबांच्या जनतेला मी वाऱ्यावर सोडणार नाही !

News Desk

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मनसेचा दणका!

News Desk

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत! – तानाजी सावंत

Aprna