HW News Marathi
महाराष्ट्र

मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली

मुंबई | मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून UDD चे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल हे काम पाहतील. प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.
तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैसवाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर अश्विनी भिडे या मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने ही बदली केली गेल्याचे म्हटले जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी ही दिली प्रतिक्रिया….

News Desk

नवाब मलिकांच्या ED कोठडी सुनावणीदम्यान न्यायालयात नेमके काय झाले

Aprna

आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही, नाना पटोलेंचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

News Desk