HW News Marathi
महाराष्ट्र

नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई | मुंबईत काल सकाळी १० ते २ ते दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला आहे. नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

काल मुंबईतील वीज खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला. आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असल्याने आज दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असेही पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्यांना केदारनाथला जाऊन डोकं थंड करायची गरज; संजय राऊतांचा टोला

Aprna

“हे तर माध्यमांनीच वाढवून सांगितलं!”, पटोलेंचा ‘त्या’ वक्तव्यावरुन थेट माध्यमांवरच आरोप

News Desk

समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा महापालिकेचा दावा मात्र उद्या होणार फैसला…

News Desk