मुंबई : देशातील आयसीएसई व सीबीएसई या शिक्षण मंडळांच्या धर्तीवर आता राज्य सरकारकडूनही स्वतंत्र शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) असे या बोर्डाचे नाव असेल. महाराष्ट्रात आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात येणार आहे.
Maharashtra International Education Board (MIEB) will be started by Maharashtra govt this year. MIEB will form the curriculum in same respect as it is formed in ICSE & CBSE. We'll take students from local to global & known to unknown: Vinod Tawde, Maharashtra Education Minister pic.twitter.com/CjvDHd2FMo
— ANI (@ANI) May 4, 2018
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ‘एमआयईबीचा अभ्यासक्रम हा साधारण सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण मंडळांसारखाच असेल. जेणेकरून एमआयईबीला जागतिक पातळीवर स्वत:चे स्थान निर्माण करता येईल,’ असे तावडे यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.