HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यात कारमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या

Thane : Contractor Sanket Jadhav kills self, police finds suicide note latest updateठाणे गोडबंदर रोडवरील एका कंत्रटदाराचा कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव संकेत जाधव असे आहे. घटनेची माहिती पोलिसांना ंमिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन कारमधील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. गाडीमध्ये एक रिव्हाल्वर आणि एक चिट्टी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार स्वताच्याच रिव्हाल्वरने आत्महत्या केली असवी असे प्रथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.गाडीत संकेतच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिट्टी मिळाली आहे. या चिट्टीमध्ये “विद्या मला माफ कर, मला धंद्यात नुकसान झालं” अशा वाक्याचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली.

जाधव हा ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. कासारवडवली पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : “शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असून ती आता सुलेमानी सेना झाली”, रवी राणांची टीका

Aprna

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली मंत्रिपदाची मागणी… सुप्रिया सुळे अजित पवारांशी बोलणार !

News Desk

‘मोहनदादा, आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडा’, महापौर मुलीधर मोहोळ यांचा सल्ला!

News Desk