नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही परीक्षा या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, काही परीक्षा या घेण्यात येणार आहेत. CBSE बोर्डाच्या १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले होत्या. त्याबाबतचे नवीन वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. १ जुलैला पहिला पेपर होणार असून शेवटचा पेपर हा १५ जुलैला असणार आहे.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता CBSE बोर्डाने १२वीच्या परीक्षा रद्द करून अनिश्चित काळासाठी त्या पुढे ढकलल्या होत्या. मात्र आता बोर्डाने नवीन वेळापत्रक काढले असून त्या वेळापत्रकानुसार पहिला पेपर हा १जुलैला असणार आहे. होम सायनस या विषयाचा पहिला पेपर असणार आहे. त्यांतर सलग इतर विषयांचे पेपर असणार आहेत.
CBSE releases date sheet for class 12th board examinations for the remaining papers. pic.twitter.com/v4YG8OH2ZV
— ANI (@ANI) May 18, 2020
तर, १० वीची परीक्षादेखील १ जुलैला सुरु होणार आहे आणि पहिला पेपर हा सोशल सायन्स असणार आहे तर १५ जुलैला शेवटचा पेपर इंग्रजी विषयाचा असणार आहे.
CBSE releases date sheet for the re-scheduled board examinations of class 10th (for North-East Delhi only) pic.twitter.com/a49FC9OaNg
— ANI (@ANI) May 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.