HW News Marathi
महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई। वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या वैचारिक आणि अभ्यासपूर्ण लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या  चपळगावकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे संयुक्तिकच आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची परंपरा मोठी आहे आणि  चपळगावकर यांच्यामुळे ती अधिक समृद्ध होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

News Desk

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ५ जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांची माहिती

News Desk

गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध शरद पवारांवर जहरी टीका केल्याप्रकरणी आणखी एक तक्रार दाखल

News Desk