HW News Marathi
महाराष्ट्र

मध्य वैतरणा जलाशयातून होणार विज निर्मिती, मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

मुंबई | मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कार्यभार संभाळला आहे. शिवसेनेने २००२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबई महानगर पालिकेचे स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र मध्य वैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर सुरू करणार, असे वचन दिले होते. आता शिवसेनेने यांची वचनपूर्ती आज (१२ डिसेंबर) मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही विज निर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम सरकारने केलं”, फडणवीसांची सरकारवर टीका!

News Desk

“राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय”, पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य

News Desk

जवळपास १६ तासांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश

News Desk