HW News Marathi
महाराष्ट्र

धनगर आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या, पक्ष, जातीची लेबले बाजूल ठेवून विचार करायला हवा !

मुंबई | धनगर आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या, पक्ष, जातीची लेबले बाजूल ठेवून विचार करायला हवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२ मार्च) विधानपरिषदेत धनगर आरक्षणावर निवेदन मांडले. धनगर आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. सध्या विधानपरिषेदेत धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, “धनगर आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या, अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली. पक्ष, जातीची लेबले बाजूल ठेवून विचार करायला हवा. केंद्राकडे जाऊन या विशयाचा सोक्षमोक्ष लावणार, दावा मुख्यमंत्री विधानपरिषदेत केला आहे. धनगर समाजाला न्याय मिळवून देणार,” अशा विश्वास मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला सभागृहातून दिला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामचुकार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री योगींचा थेट सरप्राईज कॉल

News Desk

जाणून घ्या…कोण आहेत सचिन अहिर

News Desk

भारत सरकार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करणार, शरद पवार यांनी या निर्णयाचे केले स्वागत…

News Desk