HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना रुग्ण आढळल्याने पिंपळा गावात तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन घोषित

बीड | आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता १९७३ कलम १४४ नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर यामध्ये सुंबेवाडी ,धनगरवाडी ,काकडवाडी ,ढोबळ सांगवी व खरड गव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित केला आहे .

याचा नंतरचा पुढील चार किलोमीटर चा परिसर लोणी , नांदूर , सोलापूरवाडी , खुंटेफळ कोयाळ हे गावे बफर झोन (buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे . वरील सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून संचारबंदी लागू केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी”, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार  

News Desk

करुणा शर्माच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर तातडीने धनंजय मुंडेंचा नवा खुलासा

News Desk

अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकताच नाही; फडणवीसांची अधिवेशनापूर्वी सरकारवर हल्लाबोल

Aprna