HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना रूग्ण संख्येत पुन्हा चढ उतार!

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 50 हजार 40 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 258 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा वाढत आहे.

गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 40 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 258 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 57 हजार 944 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

 

महाराष्ट्रात स्थिती काय?

राज्यात 9,812 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,81,551 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,21,251 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.93% झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी आणखी पाचजण अटकेत, सर्व आरोपींची १३ मेपर्यंत सीआयडी कोठडी

News Desk

MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर!

News Desk

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

Aprna