मुंबई | कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे रुग्णबाधित रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागच्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण९४.७३ टक्के एवढं झालं आहे.
COVID19 | Maharashtra records 15,229 new infections, 307 deaths and 25,617 recoveries; the recovery rate in the state is 94.73%. There are 2,04,974 active cases in the State pic.twitter.com/DuHPFHozMX
— ANI (@ANI) June 3, 2021
राज्यात एका दिवसात ३०७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मुंबईत ९६१ नवे रूग्ण आढळले आहेत. आणि ८९७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
COVID19 | Mumbai reports 961 fresh cases, 27 deaths and 897 recoveries today; Recovery rate at 95% pic.twitter.com/XBlUxmlDQr
— ANI (@ANI) June 3, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.