मुंबई | आज राज्यात ४ हजार ४९६ नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. मागील २४ तासात १२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६३ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात गेल्या २४ तासात ७ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४४ टक्के झाला आहे.
राज्यात आज 4496 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7809 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1605064 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 84627 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.44% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 12, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.