HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

दिलासादायक! आज राज्यात ६२९० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | आज राज्यात ४,९३० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १०० पेक्षा कमी रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे बऱ्याच दिवसांनी ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 

Related posts

‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळतेय!

News Desk

कोकणावर अन्याय करणाऱ्यांची राख करु

News Desk

मनसेने कोविड सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकरांनी फेटाळला

News Desk