HW News Marathi
Covid-19

राज्यात आज नवे  ४,९८१ रूग्ण आढळले

Lमुंबई | राज्यात आज दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४५ टक्के इतका झाला आहे.

आज राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत इतर शहरांप्रमाणे पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही – किशोरी पेडणेकर

News Desk

कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – राजेश टोपे

News Desk

श्रमिकांसाठी आत्तापर्यंत ५४२ विशेष ट्रेन सोडल्या, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk