मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत जे नियम लागू केले आहेत ते १ जूनपर्यंत वाढवले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत १९४६ नवे रूग्ण आढळले आहेत. तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज २०३७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
Mumbai reports 1946 new #COVID19 cases, 68 deaths and 2037 recoveries in the last 24 hours
Total cases: 6,84,048
Death toll: 14,076
Total recovered cases: 6,29,410Active cases: 38,649 pic.twitter.com/VMIZsRu9F7
— ANI (@ANI) May 13, 2021
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४२,५८२ नवे रूग्ण आढळले आहेत. तर ८५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासांत ५४, ३५३ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
Maharashtra reports 42,582 new #COVID19 cases, 54,535 recoveries and 850 deaths in the last 24 hours.
Total cases 52,69,292
Total recoveries 46,54,731
Death toll 78,857Active cases 5,33,294 pic.twitter.com/vuA0RgpXTF
— ANI (@ANI) May 13, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.